मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांचा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी विजय झाला. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी संध्यादेवी यांना उमेदवारी दिली होती.
संध्यादेवी कुपेकर यांचा २४ हजार ८४७ मतांनी विजय झाला. निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी चंदगडमध्ये मतदान झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजेंद्र गड्डेनवार आणि शिवसेनेने सुनील शिंत्रे यांना उमेदवारी दिली होती.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















