जेष्ठ गांधीवादीे, स्वातंत्र्यसेनानी तथा सहकार, शिक्षण व वस्त्रोद्योग महर्षी पुरुषोत्तम काळूभाई पाटील उपाख्य पी. के. अण्णासाहेब यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
येथील बॉम्बे रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी शहादा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात अण्णासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे ९ ऑक्टोंबर १९२३ रोजी अण्णासाहेबांचा जन्म झाला. बडोद्यातून वाणिज्य शाखेची पदवी आणि पुढे वकिली प्राप्त केलेल्या अण्णांनी नंदुरबार न्यायालयात काही दिवस वकिलीही केली.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?