मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
ज्येष्ठ सर्वोदयी आणि गांधीवादी नेते ठाकूरदासजी बंग यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने निधन झाले. खादी आणि सर्वोदयी चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सेवाग्राम आश्रमाच्या जडणघडणीतही त्यांचा सहभाग होता. त्यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चारच्या सुमारास वर्धा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















