मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मिलन लुथारीयाच्या २०११ साली आलेल्या 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले होते. असं असतानाही 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई'च्या पुढील भागात सर्व नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. अक्षय कुमार, इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची यावेळी चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे.
'स्पेशल २६' च्या यशानंतर भाव वधारलेल्या अक्षय कुमारने ब्रेक न घेता तो 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई'च्या चित्रिकरणात व्यस्त झाला आहे. नुकताच तो सहअभिनेता इमरान खानसोबत चित्रिकरण करताना दिसला.
पहिल्या भागाला मिळालेले यश पाहता चित्रपटाचा पुढील कसा असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असताना, अक्षय आणि इमरानही आपल्या भूमिकेवर विशेष मेहनत घेत असल्याचं चित्रिकरणादरम्यान त्यांच्या अविर्भावावरून दिसले.
एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चरतर्फे याची निर्मिती केली जात असून हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















