बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा रविवारी साहिल सांघाशी लग्नगाठीत अडकली. या नवदाम्प्त्याला वैवाहिक आयुष्याकरिता बॉलीवूडकरांनी शुभेच्छा दिल्या. ३२ वर्षीय दियाने शनिवारी साहिलशी नवी दिल्लीत विवाह केला.
बिपाशा बासू, लारा दत्ता, जेनेलिया देशमुख आणि इतर बॉलीवूडकरांनी या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा दिल्या.