मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
मुंबई, अंधेरी येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये ५८वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अनुराग बसू दिग्दर्शित 'बर्फी' आणि सुजॉय घोष यांच्या 'कहानी' या चित्रपटांनी सर्वात जास्त पुरस्कार पटकावले. त्याचबरोबर जॉन अब्राहम निर्मित पहिला चित्रपट 'विकी डोनर'ने सुद्धा पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे मन जिंकले. बर्फी चित्रपटातील संगीतासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि संगीतकारचा पुरस्कार प्रीतम यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट निर्मितीकलेचा पुरस्कार याच चित्रपटासाठी रजत पोद्दार यांना मिळाला. या वर्षीसुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर अभिनेत्री विद्या बालनचे वर्चस्व राहीले. सुजॉय घोष यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर, संजय मौर्या आणि आँलविन रेगो यांना सर्वोत्कृष्ट ध्वनीनिर्मिती पुरस्काराचा मान मिळाला. 'विकी डोनर' चित्रपटातील डॉ.चड्डाच्या भूमिकेसाठी अभिनेते अनु कपूर यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















