बहुचíचत ‘एक पहेली लीला’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. सनी लिओनची भूमिका असलेल्या चित्रपटाचे महत्त्वाचे चित्रीकरण नुकतेच राजस्थानमधील खिमसार किल्ला व परिसरात करण्यात आले.राजस्थानला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ‘एक पहेली लीला’साठी या ऐतिहासिक वारसा आणि तेथील लोकेशनचा वापर करण्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक बॉबी खान यांनी ठरविले आणि सनी लिओनसह सर्व ताफा घेऊन ते राजस्थानला दाखल झाले.
खिमसार किल्ला राजस्थानमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तू आहे. बॉबी खान यांनी हा खिमसार किल्ला,  राजस्थानमधील वाळवंट, बिकानेर संस्थानचे महाराज गंगा सिंह यांचे निवासस्थान असलेला ‘लक्ष्मी पॅलेस’ हा राजवाडा येथे चित्रपटातील काही दृश्ये चित्रित करण्यात आली. तसेच राजस्थानमध्येच जुन्या पद्धतीचे एक खास गाव तयार करण्यात आले होते. या गावातही काही महत्त्वाचे प्रसंग चित्रित करण्यात आले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर