varun-and-mommy
‘एबीसीडी २’ या चित्रपटातील जोडी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर सध्या लास वेगास येथे चित्रपटाचं शूटींग पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. मात्र, त्यातूनही वेळ काढून या दोघांनी त्यांच्या आईसोबत ख्रिसमस साजरा केला. वरुण आणि श्रद्धा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘एबीसीडी’चा सिक्वल असलेला हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
shraddha-and-mummy