मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वयाच्या चाळीशीतही तरूण दिसणा-या सुपरस्टार सलमान खानच्या तरूण दिसण्यामागचे नेमके रहस्य काय आहे याबाबत नेहमीच सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असते. आजही तो आपला पदार्पणाचा चित्रपट 'मैने प्यार किया' मधील नौजवान 'प्रेम' सारखाच दिसतो. त्यामुळेच आजही तो बॉलीवूडमधील मोस्ट 'वॉन्टेड' सुपरस्टार आहे.
नुकत्याच बॉलीवूड हंगामाच्या हाती आलेल्या बातमीनुसार सलमान खानला 'फेअर अॅण्ड लव्हली' या क्रिमचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून घेण्यात आले आहे. असे असले तरी याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















