मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
जेम्स बॉंण्ड हा गुप्तहेर आणि त्याच्या अचाट पराक्रमांनी भारलेल्या या बॉण्डपटांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने थेट 'अॅकॅडमी अॅवॉर्ड्स' (ऑस्कर) सोहळ्यात या बॉण्डपटांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला डॅनिएल क्रेग अभिनित 'स्कायफॉल' या बॉण्डपटाने पहिल्यांदा एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करत रेकॉर्ड केला आणि बॉण्डपटांचे पन्नासावे वर्ष मैलाचा दगड ठरले. १९६२ साली 'डॉ. नो' हा पहिला बॉण्डपट प्रदर्शित झाला होता.
ऑस्कर सोहळ्यात बॉण्डपटांचे कौतुक करणारा विशेष भाग दाखवला जाणार आहे, असे सोहळ्याचे आयोजक क्रेग झेदान आणि नेल मेरॉन यांनी म्हटले आहे. सलग पन्नास वर्ष चालू असलेले आणि कमालीचे यशस्वी ठरलेले सिक्वलपट म्हणून बॉण्डपटांना जागतिक स्तरावर लौकिक मिळाला आहे. हा प्रतिष्ठेचा ऑस्कर सोहळा २४ फेब्रुवारी २०१३ रोजी हॉलिवुड अॅंड हायलॅंड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार असून या पुरस्कारांसाठीची नामांकने १० जानेवारी रोजी घोषित केली जाणार आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















