मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पॉप स्टार लेडी गागा आता गायनानंतर अभिनय क्षेत्रात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी ती अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेत आहे.
डेली स्टार ऑनलाइनच्या वृत्तानुसार, २६ वर्षीय गागा हॉलीवुडमध्ये अभिनय करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. ती जस्टिन टिंबरलेक आणि रिहानासराख्या संगीतकारांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छिते, ज्यांनी संगीताच्या क्षेत्रानंतर रूपेरी पडद्यावर यशस्वी पदार्पण केले.
एका सूत्राचे म्हणणे आहे की, लेडी गागाला आता नवीन आव्हान हवे आहे.
तीने पुढील पाच वर्षात ऑस्कर जिकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. गागा मागच्या वर्षी 'मेन इन ब्लैक ३' मध्ये कॅम-याच्या समोर दिसली होती. आणि आता तीला प्रमुख भूमिकेत दिसण्याची इच्छा आहे. गागा रॉबर्ट रूड्रीग्वेज दिग्दर्शीत 'माशेट किल्स' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
गागा ने ट्वीट केलं आहे, ''हो, मी रूड्रीग्वेज च्या माशेट किल्स चित्रपटाद्वारे एका अभिनेत्रीच्या रूपात आपली सुरूवात करणार आहे. मी खूप रोमांचित आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















