सलमान खानचा अभिनय असलेल्या किक या मेगारिलिझच्या दिवशी आम्ही त्याच्या सात प्रकारांच्या चाहत्यांवर दृष्टिक्षेप टाकण्याचा येथे प्रयत्न करीत आहोत. जवळजवळ प्रत्येक दुसरा भारतीय हा सलमान खानचा चाहता आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येकजण आपण त्याचा खरा चाहता असल्याचा दावा करतो. परंतु, हे कसे माहिती पडणार? हे कायमच गुपित राहणार असे दिसते! सलमान खानचे सात प्रकारचे चाहते :

सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराच्या खाली तासनतास उभे राहणारे

जे तोंडावर आपल्याला सलमान खान आवडत नाही, असे म्हणतात, परंतु वॉलपेपरवर गुपचूप सलमानचा फोटो ठेवतात.

जे मोठ्या दिमाखात सलमान खानचा वॉलपेपर इतरांना दाखवतात

गॅलेस्की अपार्टमेंट या सलमानच्या घराच्या बाल्कनीत सलमानची एक झलक पाहाताच बेशुद्ध होणारे

सलमानच्या शुटिंगच्या दरम्यान अतिउत्साही असणारे

सलमानचा चाहता नसलेल्याशी पंगा घेणारे

सलमानच्या छायाचित्रांनी आणि त्याच्यावरील लेखांनी भरलेले स्क्रॅप-बूक बाळगणारे

वरील सर्व काही करणारे