मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
बॉलीवूडचा शहेनशा अमिताभ बच्चन याने आपली नात आराध्या हिला तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'मिनी कूपर एस कार' भेट म्हणून दिली आहे. आज (शुक्रवार) अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी मुलगी आराध्या आपला पहिला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाची भेट म्हणून कार खरेदी करण्यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंबीय शोरूममध्ये गेले होते. या कारची किंमत २४ लाख रुपये आहे. आराध्याचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करण्यात येणार आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















