मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
मैत्री, त्यातही तीन मित्रांची मैत्री, जगासमोर मांडणारे अनेक चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडमध्ये आले आहेत. 'दिल चाहता है', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'थ्री इडियट्स' या चित्रपटांनी कमावलेले यश लक्षात घेता तीन मित्रांच्या मैत्रीचा हा 'फॉम्र्युला' चांगलाच यशस्वीही झाला. आता हाच फॉम्र्युला डेव्हिड धवन 'चष्मेबद्दूर'मध्ये वापरत आहे.
सध्याच्या काळात तरुणांसाठी मैत्रीचे नाते हे सर्वात जास्त जवळचे असते. प्रेम प्रकरणांपासून ते घरच्या कटकटींपर्यंत सगळ्या गोष्टी जवळच्या मित्राबरोबरच 'शेअर' करण्याकडे तरुणाई भर देते. तरुणांसाठी दोस्तीचे नाते हे सख्ख्या नात्यापेक्षा मोठे असते. नेमक्या याच गोष्टीवर भर देत आपण 'चष्मेबद्दूर' घेऊन येत आहोत, असे डेव्हिड धवनने सांगितले.
हा नवीन 'चष्मेबद्दूर' जुन्या 'चष्मेबद्दूर'चाच रिमेक आहे. पण यात डेव्हिड धवनने दोस्तीवर जास्त भर दिला आहे. तीन मित्रांना एकाच मुलीबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्यातून होणाऱ्या गमतीजमती हा या चित्रपटाचा विषय असला, तरीही या तीन मित्रांमधल्या नात्याला आपण केंद्रस्थानी ठेवल्याचे त्याने सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















