ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घेतलं जातं. ब्रेन वीथ ब्युटी असं परफेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळतं. तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या होत्या. ‘तू ही रे’ च्या निमित्ताने देखील आपल्याला एक वेगळीच सई पाहायला मिळणर आहे. छोट्या गावात राहणारी कम्प्लीट देसी गर्ल. तोंडी गावरान भाषा, सोज्वळ स्वभावाची नंदिनी जिला आपला भावी नवरा आपला प्रियकर असावा अशी इच्छा असते. तिच्यावरती चित्रित झालेलं सुंदरा हे गाणं तिच्या रूपाचं आणि गुणांच हुबेहूब वर्णन करणारं आहे. त्याचबरोबर नंदिनी आपल्याला मॉंडर्न, सेशुअस अशा  हटके रुपात  ‘तू ही रे’ सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. येत्या ४ सप्टेबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
sai-tamhankar-450

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Viral video IndiGo air hostess heartwarming surprise for brother who joined same airline melts hearts
भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..