मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान एका प्रसंगात चेह-यावरील हावभाव व्यवस्थित नसल्याने पुन्हा तो प्रसंग करावा, या विनंतीवरून दबंग सलमानने पुन्हा शाहरूखला चिमटा काढला आहे.
सत्तेचाळीस वर्षीय अभिनेता सलमान खान मुंबईत एका जाहिराचीच्या चित्रिकरणादरम्यान, त्याला पुन्हा चालण्यास सांगितले असता तो म्हणाला, 'जर फक्त चालायचेच होते, तर कोणत्यातरी मॉडेलला घ्यायचं होतं, माझी गरज काय होती?'
त्यानंतर आपल्या मागणीवर अडून बसलेल्या दिग्दर्शकाने सलमानला अतिजवळच्या शॉटसाठी चेह-यावर आणखी हावभाव देण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला की, 'जर अभिनयच करायचा आहे, तर ह्रतिक रोशनला बोलवायचं होतं.'
पण इथेच तो थांबला नाही आणि तो म्हणाला, 'आणि जर ओवर अॅक्टींगच करायची होती तर शाहरूखला बोलवायचं होतं.'
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















