टिव्ही जगतातलं नावाजलेलं नाव म्हणजे रोशनी चोप्रा. रोशनीने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलाला जन्म दिला. दुसऱ्यांदा आई झालेल्या रोशनीने आपल्या फॅन्ससाठी तिच्या मुलाची एक झलक दाखवणारा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या नावाजलेल्या मालिकेमध्ये असणारी रोशनी सध्या तिच्या मुलासोबत व्यस्त आहे. जो फोटो तिने ट्विटरवर शेअर केला त्यात तिच्या मुलाचा चेहरा तर पूर्ण दिसत नाहीए. पण तरीही हा फोटो मनमोहक नक्कीच आहे. रोशनी आणि तिचे पती सिद्धार्थ आनंद यांच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत. त्यांना एक मोठा मुलगाही आहे. मोठ्या मुलाचे नाव जयवीर आहे.
रोशनी चोप्रा झी टिव्हीवर चालणाऱ्या ‘कसम से’ या मालिकेनंतर चर्चेत आली. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. रोशनी चोप्रा हिला २०१२ मध्ये मोठा मुलगा जयवीर झाला. तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव रियान ठेवले आहे.

Sleepless, But in a dream like state.. Hopelessly in love, But filled with hope. A place far and deep within is touched again, Overflowing with love, Overcome with his birth. No greater joy, Welcome to the world My Reyaan ❤️

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

A photo posted by Roshni Chopra (@roshnichopra) on