मालविका राज होय! फॅशनच्या दुनियेत ही उंच आणि तरुण मॉडेल याच नावाने प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात तिने छोट्या करीना कपूरची भूमिका साकारली होती. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात मालविकाने छोट्या करीनाची भूमिका साकारली होती, जी शाहरुख खानच्या छोट्या भावाच्या प्रेमात पडते. मालविका चरित्र अभिनेते जगदीश राज यांची नात आहे. अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारलेल्या जगदीश राज यांची ही नात आता मोठी झाली असून, सध्या ती मॉडेलिंग करते. डिझायनर सोनाक्षी राजची बहिणी असलेल्या मालविकाची उंची आणि अंगकाठी रॅम्प वॉकला साजेशी आहे. तिचे वडील बॉबी राज निर्माता आहेत, तर आत्त्या अनिता राज याही ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. अलिकडे अनिता राज ‘एक था राजा एक थी रानी’ चित्रपटात दिसली होती. मालविका इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया मंचावर सक्रिय असून, रॅम्प वॉक आणि धमाल-मस्ती करतानाची अनेक छायाचित्रे तिने पोस्ट केली आहेत.

From Then to Now!! #Enjoy #every #phase #of #Life #YOLO

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

A photo posted by Malvika Raaj (@malvikaraaj) on

Feeling peaches and cream!! 🍑

A photo posted by Malvika Raaj (@malvikaraaj) on

Happy Thursday 🌺

A photo posted by Malvika Raaj (@malvikaraaj) on