कलर्स मराठीवरील कोण होईल मराठी करोडपती म्हणजे महाराष्ट्राचा महामंच… जिथे होतो प्रत्येकाच्या सुखाचा शुभारंभ. महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा, आपल्या ज्ञानाने नशीब बदलण्याची सुवर्णसंधी देणारा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम महामंच म्हणजे “कोण होईल मराठी करोडपती”! महाराष्ट्राच्या या लोकप्रिय अश्या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले, ज्यामध्ये पहिल्यांदाच बक्षिसाची रक्कम तब्बल तीन करोड रुपये इतकी विशाल ठेवण्यात आली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या आठवड्यात कोण होईल मराठी करोडपतीच्या या कार्यक्रमामध्ये तळेगाव येथे स्थायिक असलेले बहिण – भाऊ सुदर्शनी आणि श्रीदेव हे येणार असून ते हा अद्वितीय खेळ खेळताना दिसतील. उत्तम तयारी करून आलेले आणि पहिल्या प्रश्नापासून उत्तम खेळणाऱ्या या बहिण भावांनी १ करोडचा प्रश्न खेळला. हे दोघ बहिण भाऊ ही धनराशी जिंकू शकतील का? काय होईल पुढे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोण होईल मराठी करोडपती पाहावे लागेल. येत्या १२ ते १४ डिसेंबरला रात्री ९.०० वाजता तुम्हाला हे एपिसोड कलर्स मराठीवर पाहता येतील.

आपल्या अनेक स्वप्नांची पूर्ती करण्याची इच्छा घेऊन हे बहिण – भाऊ कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंचावर आले. सुदर्शनी एमबीए असून तिचं असिस्टंट जनरल मॅनेजर (बँक) ही पदवी मिळवण्याच स्वप्न आहे. त्यासाठी ती परिक्षेची तयारी देखील करत आहे. जर तिला भूतकाळात जाण्याची संधी मिळाली तर तिच्या भावासोबत झालेली दु:खद घटना बदलण्याची तिची इच्छा आहे. भाऊ – बहिणीच नातं हे खूप वेगळ आणि प्रत्येक बहिणीसाठी खूप खास असत. सुदर्शनी – श्रीदेवबद्दल देखील काहीस असच आहे. कारण, जर ती तीन करोड इतकी विशाल रक्कम जिंकली तर श्रीदेवच्या उपचारासाठी जो काही खर्च येणार आहे.

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
ipl 2024 will ms dhoni play in ip 2025 or not one word from suresh raina made everything clear ipl viral video
धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही? जिवलग मित्र सुरेश रैना एकाच शब्दात म्हणाला…; पाहा VIDEO
Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

crorepati

आजपर्यंत एकाही जोडीने “कोण होईल मराठी करोडपती” मध्ये एक कोटीची धनराशी जिंकलेली नाही. त्यामुळे सुदर्शनी आणि श्रीदेव ही बहिण-भावाची जोडी एक कोटीची धनराशी जिंकण्यात यशस्वी होते की नाही हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे राहिल.