नीरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ या चित्रपटात दहशतवाद्यांशी दोन हात करणारी तापसी पन्नू मराठमोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिग्मांशु धुलियाच्या लघुपटात ती मराठी मुलीची भूमिका साकारत आहे.
tapasi pannu 1
नववारी साडी, नथ, आंबाडा या लूकमधला फोटो तापसीने फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे. याबाबत तापसी म्हणाली की, जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारण्यात आले, त्यावेळी मी काहीही प्रश्न न विचारता होकार दिला. तिग्मांशु माझ्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा झाली यानेचं मी खूप आनंदी झाले होते. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात येणार आहे.

Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
desi jugaad video man prepare solar bike with 200 km range harsh goenka share video
ना पेट्रोल, ना वीज! तरुणाने जुगाडद्वारे बनवली ७ सीटर सोलर बाईक; VIDEO पाहून हर्ष गोयंका अवाक्, म्हणाले, क्या होगा उनका?
73 Years Old Man voice Leaves Singer Shaan speechless and Anand Mahindra Got Impressed
प्रसिद्ध गायक शान अन् ७३ वर्षीय आजोबांची जुगलबंदी, VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस; म्हणाले,
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video