सध्या सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरू असून हा आठवडा बराच रंगतदार आणि आनंददायी असणार आहे यात शंकाच नाही. बाजारपेठांपासून, कपड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वच ठिकाणी सध्या दिवाळी आणि फक्त दिवाळीचीच रंगत पाहायला मिळत आहे. अशा या वातावरणापासून कलाकार मंडळीही दूर नाहीत. विविध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री सध्या दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात व्यग्र झाले असून या उत्साही माहोलाला सुरुवात झाली आहे. सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा आणि शाहरुख खान यांच्या घरी दिवाळी पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तर निर्माता रमेश तौरानी यांनीसुद्धा नुकतच दिवाळीच्या निमित्ताने एका खास पार्टीचं आयोजन केलं. होतं.

‘सेलिब्रिटी दिवाळी बॅश’च्या या यादीत आता आणखी काही मंडळींच्या नावांचाही समावेश झाला आहे. ती नावं म्हणजे, एकता कपूर, ट्विंकल खन्ना, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, आमिर खान या कलाकारांचा. यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित दिवाळी पार्टीकडे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर वाचा.

Diwali 2017 : जाणून घ्या सेलिब्रिटींचे ‘दिवाळी प्लॅन्स’

फुटबॉलच्या मैदानावर धोनीचे अफलातून गोल; रणबीरच्या टीमला हरवले

PHOTO : ४८ तासांत साकारलेल्या ‘पद्मावती’च्या रांगोळीची समाजकंटकांकडून नासधूस

करिना आणि मी ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो, केआरके बरळला

अमृता खानविलकर ठरली ‘तो’ विक्रम करणारी पहिली मराठी अभिनेत्री!

श्रीदेवी पुन्हा एकदा ट्रोल, कपड्यांची केली चादरीशी तुलना

जितेंद्र-हेमामालिनी विवाहबंधनात अडकणार इतक्यात धर्मेंद्र तिथे पोहोचले आणि….

VIDEO : विराट- आमिरचा भांगडा पाहिलात का?

PHOTO : दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आले नव्या रुपातील ‘विरुष्का’

अक्षय कुमारच्या शोमधून तीन परीक्षकांची हकालपट्टी