बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांना धारेवर धरले असून, ट्विटरच्या माध्यमातून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. यासोबतच त्याने एक बोचरा प्रश्नही त्यांच्यासमोर उपास्थित केला. तेव्हा भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव आता या ट्विटवर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मंडळींची बौद्धिक क्षमता फार कमी असते’, असं वक्तव्य केल्यामुळे नरसिंह राव यांच्यावर फरहानने आगपाखड केली.

फरहान अख्तरने त्यांच्या याच वक्तव्याला निशाणा करत ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर ताशेरे ओढले. ‘तुमची हिंमत कशी झाली असं बोलण्याची?’, असा प्रश्न उपस्थित करत फरहानने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सर्वांनाच उद्देशून एक लिंकही शेअर केली. ज्यामध्ये त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

सविस्तर वृत्त खालील लिंकवर वाचा.

तुमची हिंमत कशी झाली?, फरहान अख्तरने भाजप प्रवक्त्यांना धरले धारेवर

लैंगिक अत्याचाराविरोधात महिलांचं मौन धक्कादायक: विद्या बालन

फराह खानच्या पतीने दाऊदला दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

‘इंदू सरकार’ला विरोध होत असताना राहुल गांधी शांत बसले; मधुर भांडारकरांची टीका

‘पद्मावती’च्या रांगोळीची नासधूस करणाऱ्या पाच समाजकंटकांना अटक

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

कोण म्हणतं, मौनी- मोहितच्या नात्यात दुरावा आला?

विश्वास नांगरे-पाटील, अक्षय कुमारची शहिदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

BLOG : एसटी व मनोरंजन उद्योगाचे नाते खूपच जुने व मजबूत…

सेलिब्रिटी रेसिपी: प्रिया बेर्डेची ‘डाएट स्पेशल नॉनव्हेज रेसिपी’