पती-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करणारे ‘करवा चौथ’ नुकतेच पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध ठिकाणी करवा चौथचा आनंद पाहायला मिळाला. नवविवाहित सेलिब्रिटींनीही मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरा केला. अशाच काही सेलिब्रिटींपैकी गाजलेली जोडी म्हणजे, बिपाशा पासू आणि करण सिंग ग्रोवर.
अभिनेत्री बिपाशा बासूनेही तिचा पती करण सिंग ग्रोवर याच्यासाठी करवा चौथचा उपवास केला होता. हे तिचे पहिलेच करवा चौथ, त्यामुळे बिपाशाने आणि करणने याबाबतचे काही फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. बॉलिवूडमधील या बहुचर्चित जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तो दोघेही नाचताना दिसत आहेत. पारंपारिक वेशभूषेमध्ये बिपाशा आणि करण फारच सुंदर दिसत आहेत. करण आणि बिपाशाने शेअर केलेले हे व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.
यंदाच्या वर्षी बिपाशा-करण व्यतीरिक्त दिव्यांका त्रिपाठी-विवेक दाहिया, संभावना सेठ-अविनाश द्विवेदी, अमृता सिंग-अनमोल या सेलिब्रिटी जोड्यांनीही त्यांचे पहिले करवा चौथ साजरे केले.

Yaaaayyyyyyyy we got fooooood!

paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
when woman walk on china streets wearing red saree
जेव्हा भारतीय तरुणी चीनमध्ये सुंदर लाल साडी नेसून फिरते… चिनी लोक पाहतच राहिले; पाहा व्हायरल व्हिडीओ

A video posted by karan singh grover (@iamksgofficial) on

Hungry Me= Crazy Me

A video posted by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on