भूगोलाचे मास्तर ‘आपले शहर’ आणि ‘आपल्या नद्या’ शिकवत होते.
त्यांनी मुलांना विचारले, “सांगा, मुळा-मुठेने पुण्याला काय दिले..?”
हुशार बंड्या- “कशाच्याही ‘मुळा’पर्यंत जाण्याची सवय… आणि आड’मुठा’ स्वभाव…!”