बाळू: काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकू: आहे ना, गरमा गरम पोहे खातोय. तुला पण भूक लागली असेल ना?
बाळू: हो… खूप.
जोशी काकू: मग जा बरं घरी पटकन… आणि खाऊन ये काहीतरी…