स्थळ- केवळ पुणेच
दिवस- रामनवमीचा
एका प्रसिद्ध राम मंदिराबाहेर लिहिलेली पाटी अशी-
‘या वर्षी मंदिराचे रंगकाम सुरू असल्याने राम जन्म होणार नाही (!)’