बंड्याचा फोन वाजला… समोरुन एक महिला बोलत होती…
महिला- हॅलो, मी आरती बोलते…
बंड्या- बोला, बोला, मी टाळ्या वाजवतो !