पुण्याबाहेरील व्यक्तींना दिवाळीसाठी विशेष सूचना - लाडवावर एकच बेदणा चिकटवून काढून घेण्याची कल्पना आमची आहे. त्याचा आमच्यावरच वापर करू नये. - दिवाळीत आम्ही कुठेही पळून जात नाही. त्यामुळे 'अॅडव्हान्स शुभेच्छा' असे संदेश देण्याची गरज नाही. - बिघडलेला फराळ 'अग बाई. हवेने ना मऊ पडला.' असे म्हणून खपवू नये.