मुंबई वृत्तान्त
- 'भुताचा हनिमून'मध्ये आयपीएल चिअरलीडरचा तडका अमृता मांडवीकरचे आयटम साँग
- नवी युक्ती.. नवी रंगरंगोटी..!
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पेरणीच्या हंगामात मतांचीही तिजोरी भक्कम करण्याची खेळी
- चंद्रपूरची होरपळ सुरूच;पारा पुन्हा ४८ अंशाच्या आसपास
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पनवेल शहरातील मोराज रिवर साईट पार्क येथील बँकेच्या शाखेत २८ नोव्हेंबरपासून आधार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. नोंदणीचे काम सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. पनवेल येथील आधार नोंदणीचे हे काम ठाणे येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. पनवेल येथील मोराज रिवर साईट पार्कमधील रहिवाशांनी आधार नोंदणी केली नव्हती. त्यांना सेंट्रल बँकेचे अधिकारी एम.एम. कांबळे आणि गोपालन यांनी या नोंदणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ही नोंदणी कशा प्रकारे करावी याचे मार्गदर्शनही केले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















