ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
धर्मेंद्र यांना यापूर्वी २०१० मध्येही प्रकृती अस्वास्थामुळेच चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.