एकतर्फी प्रेमातून भांडुप परिसरात तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला करत स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तरुणीसह हल्लेखोर तरुणही गंभीररित्या जखमी झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आकाश पाण्डे(२८) रेल्वेत खासगी कंत्राटदार असून मजूर पुरवण्याचे काम करतो. तर तरुणीने विद्यान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. दोघेही एकाच परिसरात राहतात. दोन वर्षांपासून तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. मात्र तरुणीने या नात्यास वारंवार नकार दिला.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

मंगळवारी सकाळी याच रागातून तरुणाने तरुणीला चाकू हल्ला करून जखमी केले. नंतर त्याच चाकूने वार करून घेत आकाशने आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीवर भांडुपच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आकाशला पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा भांडूप पोलीस ठाण्यात आकाशविरोधात हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.