मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून दवा आणि दुवा दोन्हीही काम करत आहेत. आपला देव संकटातून नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल (गुरूवार) रात्री व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी रात्री ११ वाजता रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस या सर्व कुटुंबीयांसह 'मातोश्री'बाहेर जमलेल्या शिवसैनिकांची भेट घेतली आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.
गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण तहानभूक विसरून बाळासाहेबांसाठी प्रार्थना करत आहात, त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले. त्यांचा रक्तदाब सामान्य पातळीवर असून ते वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. शिवसैनिकांनी शांतता व संयम बाळगण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















