मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी उठणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका, त्यांची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा दिली. बाळासाहेबांची भेट घेतल्यानंतर, 'मातोश्री'वरून घरी परतताना रात्री उशिरा राज यांनी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली. 'बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नाही. त्यांनी काही वेळापूर्वीच सूप घेतले,' असे राज म्हणाले. दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी शनिवारी 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.




















सूप तर घेतले पण मुलगा आणि नातू पक्षाच्या डोक्यावर बसवल्याने पक्षाचे सूप वाजले त्याचे काय ?