मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शनिवारी सकाळी मुंबई येथे अपघात झाला. लोअर परळ परिसरात त्यांच्या इनोव्हा गाडीला एका काँक्रिट मिक्सरने धडक दिली. मात्र, या अपघातात अमृता यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अमृता फडणवीस आज सकाळी लोअर परेल भागातील त्यांचे काम आटपून घरी परतत असताना हा अपघात घडला. काँक्रिट मिक्सरने अमृता फडणवीस बसलेल्या त्या बाजूने त्यांच्या इनोव्हाला धडक दिली. या धडकेमुळे गाडीची एक बाजू पुर्णपणे घासली गेली असून गाडीच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सध्या भाजपच्या राज्य अधिवेशनाच्यानिमित्ताने कोल्हापूरात आहेत.

What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
ajit pawar
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट
mumbai shivsena corporator marathi news, one more uddhav thackeray corporator joins eknath shinde
मुंबई : ठाकरे गटाचे आणखी एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत
asha workers protest at ajit pawar s bungalow
नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…