मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मुंबई हॉकी असोसिएशनच्या क्रीडांगणापुढे शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी निदर्शने केली. त्यामुळे सरावाचे सत्र रद्द करावे लागले.
पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या केल्याने भारतात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या परिस्थितीत पाकिस्तानचे चार हॉकी खेळाडू मेहमूद रशीद, फरीद अहमद, मोहम्मद तौसिक व इमरान भट्ट हे 'मुंबई मॅजिशियन' संघाच्या सराव शिबीरात सहभागी होण्यासाठी आल्याचे समजल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ निदर्शने केली. संघाचा पहिला सामना २० जानेवारीला होणार आहे. निदर्शने सुरू झाल्याने हे खेळाडू सराव सुरू होण्याआधीच निघून गेले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















