समाजोपयोगी काम करणाऱ्यांच्या उमेदीला निधीअभावी खीळ बसू नये व त्यांच्या कामाला समाजातूनच आर्थिक हातभार लागावा या हेतूने ‘लोकसत्ता’ने  सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. समाजातील वंचित तसेच असहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच कला, आरोग्य, शिक्षण आदी विविध क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात प्रसिद्ध केल्यानंतर  ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू झाला आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*मेधा सदानंद आपटे, ठाणे रु. २०११ *राजेश मनोहर कदम, कांजूरमार्ग रु. २००० *संध्या रमण परुळेकर, ठाणे (प.) यांच्याकडून कै. जनार्दन व कै. नीला जनार्दन दोंदे यांच्या स्मरणार्थ रु. २००० * प्रियांका अरुण खरात, ठाणे (प.) रु. २००० *अमित सुरेश वेलणकर, ठाणे रु. २००० *अरुण मुक्ताजी खरात, ठाणे रु. १५०० *स्नेहा अरुण खरात, ठाणे रु. १५०० *सुभद्रा मुक्ताजी खरात, ठाणे रु. १५०० *सुहासिनी चंद्रकांत सावंत, क़ळवा यांजकडून कै. चंद्रकांत विष्णू सावंत यांच्या स्मरणार्थ रु. १५०० *काशिनाथ सीताराम वझे, बदलापूर यांजकडून कै. सीताराम जगन्नाथ व कै. निर्मला सीताराम वझे यांच्या स्मरणार्थ रु.११११ *आरती काशिनाथ वझे, बदलापूर यांजकडून कै. विष्णू वामन व कै. लक्ष्मी विष्णू मोडक यांच्या स्मरणार्थ रु. ११११ *दिलिप शांताराम मेहता, दापोली रु. ११११ * गौरव तानाजी बोंबले, मुलुंड (पू.) रु. ११११ *पुष्पा आफळे, ठाणे (प.) रु. ११०० * स्मिता जयंत जोशी, ठाणे (प.) रु. १००१ *जे. बी. जोशी, ठाणे (प.) रु. १००१ *प्रतिभा ए, पटवर्धन, ठाणे (प.) रु. १००१ *वनिता विष्णू मेहेंदळे, ठाणे (प.) यांच्याकडून कै. कृष्णाजी नरहरी व प्रतिभा कृष्णाजी दामले यांच्या स्मरणार्थ रु. १००० * विष्णू नारायण मेहेंदळे, ठाणे (प.) यांच्याकडून कै. नारायण गोपाळ व कै. लक्ष्मी नारायण मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १००० *सागर सहदेव गुरव, ठाणे (प.) रु. १००० *प*वी सहदेव गुरव, ठाणे (प.)रु. १००० *जनार्दन कजरे, डोंबिवली (पू.) रु. १००० *ॠतुजा किशोर कदम, मुलुंड (पू.) रु. १००० *निलिमा पुल्लीवार, ठाणे यांच्याकडून कै. दिनकर कृ. पुल्लीवार यांच्या स्मरणार्थ रु. १००० *श्रीकांत एस. मोरे, पनवेल रु. १०००४  *शरद बी. भावे, कुर्ला (पू.) रु. १०००० *उषा एस. भावे, कुर्ला (पू.) रु. १०००० *तानाजी शिवराम थोरात, विक्रोळी रु. १०००० *वाय. ए. केळकर, भांडुप रु. १०००० *सुनीति अरविंद पेंडसे, ठाणे (प.) रु. १०००० *पद्मजा  एस. जुवेकर, ठाणे रु. १०००० *वसंत एल. जुवेकर, ठाणे रु. १०००० *माधुरी मुळे, ठाणे यांच्याकडून कै. दिनकर कृ. पुल्लीवार यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *कांचन गजानन कांबळी, ठाणे (प.) रु. १०००० *प्रशांत चिंतामण जोशी, ठाणे (प.) रु. १०००० *तु. र. सामंत व शुभलक्ष्मी तु. सामंत, ठाणे रु.१०००० *किसन गणपत बंडगर, कामोठे, नवी मुंबई रु. ९००० *एल. एम. पवार, ठाणे रु. ७००० *अंजली अशोक देशमुख, ठाणे (प.) रु. ६३०३ *कल्पना के. जोशी, ठाणे (प.) रु. ६००६ *सौ. सुनीला व पां. न. जोशी, नेरुळ, नवी मुंबई रु. ६००० *मिलिंद आनंद तांबे, पवई रु. ५५०० *निरुपमा शहा, मुलुंड (प.) रु. ५००१ *अलकनंदा पाध्ये, चेंबूर रु. ५००० *माधवी राजन कुलकर्णी, अलिबाग, जि. रायगड रु. ५००० *रमेश एस. सामंत, सीबीडी बेलापूर रु. ५००० *ॠतुजा आर. सामंत, सीबीडी बेलापूर रु. ५००० *स्नेहल दामले, ठाणे रु. ५००० *माधुरी पी. भावे, ठाणे (प.) रु. ५०००  *उषा चिं. साठे, ठाणे (पू.) रु. ५००० *गजानन रामचंद्र वाझे, ठाणे (प.) रु. ५००० * योगिंद्र शांताराम चित्रे, मुलुंड (प.)रु. ५०००  *केतकी रानडे रु. ५००० * सुजाता दिलिप जोगळेकर, ठाणे (प.) रु. ५००० *अभय एम. पटवर्धन ठाणे (प.) रु. ५००० *साधना चिंतामण जोशी, ठाणे (प.) रु. ५००० *प्रशांत फणसे, ठाणे (प.) रु. ५००० * गिरीश जयंत हरहरे, ठाणे रु. ५०००            (क्रमश:)