पाकशास्त्रावरील ‘अन्नपूर्णा’ या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे रविवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे व पंतवंडे असा परिवार आहे. मंगला बर्वे यांची ‘अन्नपूर्णा’, ‘इच्छाभोजन’, मांसाहारी, चायनीज पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रूखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशा अनेक विषयांवर पुस्तके विशेष गाजली होती. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी