मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत उत्स्फूर्तपणे पाळला गेलेल्या बंदविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया लिहिणाऱया दोन मुलींविरुद्धचा खटला पालघर न्यायालयाने बंद केला.
शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन मुलींविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतल्याचा अहवाल पोलिसांनी पालघर न्यायालयापुढे गुरुवारी सादर केला. त्यानंतर न्यायालयाने हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला.
या दोन्ही मुलींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा 'बरोबर नाही आणि चुकीचाही नाही' या शब्दांत पोलिसांनी आपला क्लोजर रिपोर्टमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये नोंद केली होती.
दरम्यान, या मुलींच्याविरोधात तक्रार दाखल करणारे शिवसेनेचे सदस्य भूषण संखे यांनी न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.




















कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह असा आहे.लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार असतो,तो ह्या दोन पालघरमधील मुलीनी वापरला तर त्यात काय बिघडले?
शिवसेनेची ठोकशाहीची भाषा आता चालणार नाही हे या प्रकरणावरून सिध्द झाले आहे.जर तुमच्या अंगात ठोकशाहीची एवढी रग असेल तर सीमेपलीकडून येणाऱ्या पाक दहशतवाद्यांशी लढून दाखवा.