लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून गुजरातच्या विकासाचे रंगविले जाणारे चित्र दिशाभूल करणारे आहे, अशी टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या अंबरनाथ येथील प्रचारसभेत बोलताना केली.
विकासाचे मापन करणाऱ्दिल्लीच्या विजयात डय़ुमिनी चमकला
कोलकातावर ४ विकेट्सनी विजयया सर्व मापदंडामध्ये गुजरात महाराष्ट्राच्या मागे असल्याचेही ते म्हणाले.