कुर्ला (पश्चिम) येथील जलवाहिनीच्या कामामुळे मंगळवारी सकाळी १० पासून बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत कुर्ला  पूर्व आणि पश्चिम विभागतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रहिवाशांनी अगोदरच पाण्याचा पुरेसा साठा करावा, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे.