‘सर्वकार्येषु सर्वदा’  हा गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेला दानयज्ञ वाचकांच्या भरभरून प्रतिसादाने अविरत तेवत राहिला. आता वेळ आली आहे यंदाच्या या दानयज्ञाच्या सांगतेची. अनेक देणगीदारांनी केलेल्या सूचनेनुसार लोकसत्ताकडे प्राप्त व नोंद झालेले धानादेश संबंधित संस्थांकडे पोहोचते करीत आहोत. उर्वरित धनादेश एका समारंभात यंदाच्या ११ संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*वामन दत्तात्रय डोंगरे, ठाकूरव्दार रु. ११००० *विलास सारंगधर, अंधेरी (प) रु. ५००१ *चिंतामणी सुधाकर चांद्रसकर, डोंबिवली (पू) रु. ३५०० *रमेश वसंत नाईक, कांदिवली (प), रु. ७००० *प्रमिला प्रकाश दांडेकर, दहिसर (प) रु. १०००० *श्रीकुमार बलसेकर, भांडुप (प) रु. २०००० *निर्मला बलसेकर, भांडुप (प) रु. १०००० *जगदीश डी. बलसेकर, भांडुप (प) रु. ५०००० *निर्मला जे. बलसेकर, भांडुप (प) रु. १०००० *दत्तात्रय बी. गोडबोले, गोरेगांव (प) रु. १५०० *संतोष तेरेदेसाई, कांदिवली (प) रु. १५०० *सपना यु. सावे, बोरिवली (प), रु. ६००० *शिल्पा व्ही. किनारे, बोरिवली (प) रु. ८००० *ज्योती मोहन मांजरेकर, १००० *रामचंद्र शिंदे, बोरिवली (पू) रु. २०००४ *पूनम एस. खांडगे, मालाड (प) रु. १०००० *सुनिता देवलवार, मालाड (प), रु. २१००० *विजया वसंत दाते आणि प्रसाद वसंत दाते, गिरगांव रु. २००० *सुहास विभावरी देशपांडे, अंधेरी (पू) रु. २०००० *रोहिणी कुलकर्णीॅ, कोल्हापूर रु. ४००० *अनामिक, औरंगाबाद रु. २०००० *सीमा दत्ता पाटणकर, बोरिवली,(प) रु. १५०००० *हीतचिंतक, रु. १४५००० *सत्यजीत दळवी, माहिम रु. १००००० *हीतचिंतक, दादर रु. १००००० *सुवर्णा सुभाष शेटय़े, कणकवली रु. ८०००० *डॉ. विनय माळवदे, कुर्ला रु. ७५००० *मीरा केसवानी, सांताक्रूझ (प), रु. ७०००० *किशोर अनंत सरनाईक, माटुंगा रु. ६००० *विनोद हरिश्चंद्र साळवी, विरार (पू), रु. २००० *अर्चना गोखले, माटुंगा (प), रु. १५००० *विजयकुमार राजाराम गोखले, माटुंगा (प) रु. २५००० *अमृत पी. अधिकारी, पालघर (प), रु. ३०००० *पुष्पा जोशी, जोगेश्वरी (पू), रु. ५००० *आरती महाजन, गोरेगांव (पू), रु. ५००० *सुरेश बाबुराव मोरे, रु. ५५०० *लीला तांबे, बोरिवली (प), रु. २५००० *तृप्ती आर. श्रोत्री, कांदिवली (प), रु. ३००३ *प्रदीप कृष्णा नाईक, बोईसर-पालघर रु. ५५०० *सुगंधा परुळकर, माटुंगा रु. १६००८ *प*वी कामत, माटुंगा रु. १६००८ *मीनल रेगे, माहिम रु. ५००० *नीला सुभाष करमरकर, बोरिवली (प) रु.१००० *संजय आत्माराम क्षीरसागर, १२००० *हरीभाऊ पांडुरंग डोके, लालबाग रु. २००१ *स्नेहा रामचंद्र भोईर, बोरिवली (प), रु. ५००५ *मधुकर कुलकर्णी, बोरिवली (पू), रु. १००० *केदार देवधर, प्रभादेवी रु. ५४०० *नीता शेखर धोत्रे, बोरिवली (प), रु. ७५०० *नीला चंद्रकांत लोलगे, बोरिवली (पू), रु. २००० *राधिका संजय डोंगरे, माहिम यांजकडून कै. विजया आणि अरविंद श्रीराम देव यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *आसावरी देशपांडे, मुलुंड (पू), रु. २०००० *दिलीप काळे, काळाचौकी रु. ३०००० *विमल प्रकाश काळे, प्रभादेवी रु. ३००० *उत्कर्षां चंद्रकांत तळवेलकर, पुणे रु. ५०००० *नम्रता कुलकर्णी, बोरिवली (प), रु. १५००० *अपर्णा आणि सुनिल सूर्यकांत हंजे, बांद्रा (पू), यांजकडून कै. विजया आणि सूर्यकांत हंजे यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *रामचंद्र खंडेराव शेटय़े, बांद्रा (पू) रु. ४००० *प्रवीण लोखंडे, कुर्ला (पू), रु. ३७००० *अनिल रमेश अष्टमकर, विरार (प),रु. ४४४४ *सुजाता सावंत, चेंबूर (प), रु. २००० *विजयालक्ष्मी आणि रमेश के. तासकर, चेंबूर रु. १५००० *नरेंद्र यशवंत तारकर, वडाळा, ५००० *प्रतिभा प्रकाश गांधी, रोहा रु. ५००० *मीनाक्षी गवसणे, चेंबूर रु. ५००० *बापू विठ्ठल राणे, बोरिवली (प), रु. ६००० *श्रद्धा बापू राणे, बोरिवली (प), १००० *स्वाती बापू राणे, बोरिवली (प), यांजकडून कै. रूक्मिणी दत्तात्रय सावंत आणि दत्तात्रय गंगाराम सावंत यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *संदेश पी. फुलवदे, रु. ७००० *संजय पारकर, गोरेगांव (पू), रु. ५००० *सायली संजय पारकर, गोरेगांव (पू), रु. ५००० *अनुम्राधा व सुम्रेश भिकाजी शेटय़े, अंधेरी रु. १५०००  *भारतकुमार रतनचंद दगडे, म्हसरूळ, नाशिक रु. ५०००  *दीपक यादव कुडेकर, मोघळवाडी, संगमनेर रु. फ५००