मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी हवाई वाहतूक नियामक प्राधिकरणाकडे संपर्क साधतानाच त्यांनी कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतनही दिले आहे.
आमच्यापेकी काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे. ज्यांचे वेतन सर्वात कमी आहे त्यांना आणि काही अभियंते आणि वैमानिकांना वेतन देण्यात आले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गेल्या मे महिन्यापासून एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नव्हते. एअरलाइन्सच्या विमानांना उड्डाणाची परवानगी द्यावी, अशी नव्याने विनंती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल हवाई वाहतूक महासंचालकांची भेट घेण्यासाठी येथे आले आहेत. तथापि, या घडामोडींना अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















