रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेने बारावीच्या परीक्षेत लक्षणीय कामगिरी केली आहे. मोनिका मोरेला ६३ टक्के गुण मिळाले असून त्यासाठी तिने आपले मित्र आणि शिक्षकांचे आभार मानले. आयुष्यात कोणताही वाईट प्रसंग आला तरी धीर सोडू नये आणि पुढे जात रहावं, अशी प्रतिक्रिया तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

फोटो गॅलरी : मोनिका मोरेला कृत्रिम हात 

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
11 thousands Nikshay Mitra adopt 19 thousands tuberculosis patients
११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध

घाटकोपर स्थानकात ट्रेन पकडत असताना अपघात झाल्याने मोनिका मोरे या तरूणीला आपले दोनही हात गमवावे लागले . तिला कृत्रिम हात बसविण्यात आले आहेत.