*कधी : सकाळी ११:३० ते दुपारी ३:३०
*कुठे : कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप आणि वडाळा रोड ते माहिम अप व डाऊन मार्ग.
*परिणाम : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वांद्रे/अंधेरी(डाऊन) व अप दिशेने सुटणाऱ्या गाडय़ा सकाळी १०.१७ ते दुपारी ३.३० या कालावधीत  बंद ठेवण्यात येतील.
*वांद्रे/अंधेरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत व्हाया मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची परवानगी
*अप हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेकडे होणारी वाहतूक या वेळेत कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान मेन लाईनवरून (करीरोड, चिंचपोकळी येथे थांबे नाहीत)
*कधी : सकाळी १०:३५ ते  दुपारी ३:३५
*कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
*परिणाम : या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.