पोलीस दलातील अविरत सेवेसाठी आणि विशेष प्राविण्यासाठी देण्यात येणाऱया पुरस्कारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. राज्यातील चार पोलीस अधिकाऱयांना राष्ट्रपती पदकाने, तर उर्वरित पोलीस कर्मचाऱयांना पोलीस दलातील विशेष प्राविण्यासाठी गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

राष्ट्रपती पदकाचे मानकरी-
* अतुलचंद्र कुलकर्णी, मुंबई पोलीस  सह-आयुक्त
* रवींद्र कदम, स्पेशल आयजीपी, नागपूर<br />* शशीकांत सुर्वे, एसीपी(कुलाबा विभाग)
* नागेश लोहार, एसीपी(ठाणे विभाग)

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

पोलीस पदकाचे मानकरी-
विनय कर्ग, संजय जांभुळकर, डॉ.छेरिंग दोरजे, जानकीराम दाखोरे, प्रकाश कुलकर्णी, रशीद ताडवी, सुभाष दगडखेर, सतीश क्षीरसागर, सुरेखा दुग्गे, शामकांत पाटील, विष्णू बडे, हनुमंत सुगावकर , सखाराम रेडकर, राजन मांजरेकर, एकनाथ केसरकर, बाळासाहेब देसाई, चंद्रकांत पवार, राजेंद्र झेंडे, राजेंद्र होटे, भास्कर वानखेडे, भाग्वत तापसे, वसंत सारंग, लियाकत अली मोहम्मद अली खान, सुभाष रनावरे, दिलीप भगत, शामवेल उजागरे, अरुण बुधेकर, अरुण पाटील, मोतीलाल पाटील, मधुकर भागवत, सतीष जामदार, भारतरीनाथ सोनावणे, हिम्मत जाधव, राजेंद्र पोहारे, प्रकाश ब्रम्हा, संभाजी पाटील, प्रदीप कडवडकर, बबन अधारी, विठ्ठल पाटील, अशोक रोकडे, तुकाराम बांगर.