आपल्या विविध मागण्यांसाठी रेडिओलॉजिस्ट आणि सोनोग्राफी डॉक्टर १ सप्टेंबर रोजी बंद पुकारणार आहेत. तर २ सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी अल्ट्रा सोनोग्राफी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ‘इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोशिएशन’ने घेतला आहे.

अर्ज ‘एफ’मध्ये झालेल्या कारकुनी चुका, अ‍ॅप्रोन घालणे, सूचना फलक न लावणे, कायद्याची माहिती देणारी हस्तपुस्तिका न ठेवणे या गोष्टींना लिंग परीक्षणा इतका गंभी फौजदारी गुन्हा समजू नये. तसेच गुन्ह्याच्या प्रकारानुसार शिक्षा असावी. देशभरात कायद्याची अंमलबजावणी सम प्रमाणात व्हावी. छोटय़ा कारकूनी चुकांसाठी अल्ट्रा साऊंड यंत्रणा सील करणे किंवा वैद्यकीय पदवी रद्द करण्यासारख्या शिक्षा नको या व अशा अनेक मागण्या या संघटनेच्या आहेत.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
ssc je recruitment 2024 for 968 junior engineer
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगा भरती! १८ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज
Kia vehicles will be expensive from April 1
‘किआ’ची वाहने १ एप्रिलपासून महागणार