गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीचे धनादेश लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने जमा होत असून समाजाच्या विविध स्तरांतून तसेच विविध भागांतून मदतीचे हात पुढे येत आहेत.

*प्रभाकर वाझे, डोंबिवली, रु. १,१०१ *सुनील विनायक सरवटे, ठाणे, रु. १,१०१ *गणपत शांताराम जोशी, डोंबिवली, रु. १,००१ *सी. आर. दामले, ठाणे, रु. १,००१ *एन. एम. दामले, ठाणे, रु. १,००१ *शशिकांत भिकाजीपंत देशपांडे, ठाणे, रु. १,००१ *श्रध्दा मोहन पवार, लान्सर याच्या स्मरणार्थ रु. १,००० *सदानंद यशवंत आंग्रे, ठाणे, रु. १,००० *सी. के. देसाई, ठाणे, रु. १,००० *सुरेश जगन्नाथ बिरारी, वाशी, रु. १,००० *संजय शेठ रु. १,००० *परितोष देशपांडे, ठाणे, रु. १,००० *प्रकाश विष्णू मुंडले, ठाणे, रु. १,००० *उज्ज्वला विलास कुंदर्गी, ठाणे रु. १,००० *विवेक प्रभाकर बापट, रु. १,००० *विद्या विश्वास दांडेकर, ठाणे रु. १,०००, * डॉ. माधव गोडबोले, पुणे, रु. ५१,००० *माधुरी मुनशी, पुणे (कै. सुरेश मधुकर मुनशी यांचे स्मरणार्थ) रु. २५००० *उमा सोवनी, पुणे, रु. २०,००० *प्रभा गुजराथी, पुणे, रु. २०,००० *एस.जी.देसाई, पुणे, रु. १०,००० *अंजली सोले, सांगली, रु. १०,००० *डॉ. हेमचंद्र कोपर्डेकर, पुणे, रु. ८००० *तेजस्विनी बेलापुरे, पुणे, रु. ५००० *अरुण घाणेकर, पुणे रु. ५,००० *वंदना जाधव, पुणे रु. ५,००० *डॉ. अशोक दाणी, पुणे रु. ५,००० *अमोल भोंगे, बंगलोर रु. ५,००० * मनोज शेळके, पुणे रु. ३,००३ *विष्णू आडनाईक, सांगली रु. ३,००० *मधुकर सामंत, बेळगाव रु. २,५०० *जी.जी. कुर्लेकर, कोल्हापूर रु. १,१११ *खलिल अकबर सय्यद, पुणे रु. १,००१ *नरसिंग पाडळ, सांगली रु. १,००० *अनामिक, पुणे १,००,००० *विजय आठवले, खेड शिवापूर पुणे रु. ५०,००० *डॉ. शशांक धालेवाडीकर, पुणे रु. ४०,००० *शुभदा धालेवाडीकर, पुणे रु. ३०,००० *शैलजा गोडसे, पिंपरी पुणे – रु.२५,०००/- हरिश जोशी – पुणे – (श्रीमती इंदुमती जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ)- रु. २१,०००/- अनिरुद्ध वैद्य – पुणे – ११,००१ *अशोक फडके, पुणे, रु. १०,००० *डॉ. अशोक राऊळ, पुणे, रु. १०,००० *प्रवीण अनारसे, पुणे, रु. १०,००० *सचिन इथापे, सांगली, रु. १०,००० *माधवराव सरनाईक, पुणे, रु. ५,००० *निलिमा वाघुलडे, पुणे, रु. ५,००० *शशिकांत डांगे, पुणे, रु. ५,००० ल्लसुरेश ओक, पुणे, रु. ५,००० *संगीता शहा, पुणे, रु. ५,००० *अशोक पुरोहित, तळेगाव दाभाडे, रु.५,००० *मयूरेश वारुंजीकर, पुणे, रु. ५,००० *सतीश कापडी, पुणे, रु. ५,००० *सतीश करकरे, पुणे, रु. २,५०० *विनोदिनी अग्शीकर, तळेगाव दाभाडे, रु.२,१०१ *मधुलिका करकरे, पुणे, रु. २,००० *अवंतिका करकरे-कुलकर्णी, पुणे, रु. २,००० *वसंत काजरेकर, पुणे, रु. २,००० *महेश माळी, इस्लामपूर, रु. २,००० *सुधीर बापट, जुन्नर, रु. २,००० *स्वाती देशपांडे, चिंचवड, पुणे, रु. २,००० *नितिन पै, माहीम, रु. ३,००० *सतीश पाटील, कराड, रु. १,५०० *प्रकाश जोशी, पुणे, रु. १,५०० *अतुल कांकरिया, जुन्नर, रु. १,१११ *मल्लीनाथ बिराजदार, सोलापूर, रु. १,१०० *बाबूराव कांबळे, पुणे, रु. १,१०० *सुधीर गर्दे, पुणे, रु. १,००१ *एस.ए. कदमबांडे, पुणे, रु. १,००० *रामचंद्र कुलकर्णी, पुणे, रु. १,००० *आदित्य कापडी, पुणे, रु. १,००० *सुधीर देसाई, सांगली, रु. १,००० * स्वरधुनी गिरीश देशपांडे, नालासोपारा (प), रु. २०००० *पांडुरंग देवकर, दादर रु. २००० *नंदिनी बसोले, अंधेरी (प), रु. २०,००० *चंदर नामदेव बगाडे, कुर्ला (पू), रु. १००१ *ज्ञानदेव तुकाराम हिंदळेकर, कुर्ला (पू) यांजकडून नीता हिंदळेकर यांच्या स्मरणार्थ रु. ११११ *विद्या भंडारे, मुलुंड (पू), रु. ५००० *धनश्री सुहास सुरपूर, बोरिवली (प), रु. ३००० *सुनीता सदानंद म्हात्रे, विलेपार्ले (पू), रु. १,०२५१ *सदानंद म्हात्रे, विलेपार्ले (पू), रु. १,२५१ *संध्या सुधीर शेटय़े, चुनाभट्टी (पू), रु. १५,००० *अंजली मोहन गद्रे, विलेपार्ले (पू), रु. ५००० *चंद्रशेखर सावंत, मुलुंड (पू), रु. ८,०००.

(क्रमश:)