एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे..

* डॉ. सुभाष म्हसकर व डॉ. कुंदा म्हसकर, ठाणे रु. ५०००० * सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड रु.३०००० * मेधा गुळवणे, ठाणे रु. २५००० * एस. एम. खानवलकर, कुळगांव, बदलापूर रु. २०००० * सुषमा संजय खेतले, ठाणे रु. २०००० * रेखा शिवाजी देसाई, ठाणे रु. २००००  * नलिनी डिंगणकर, ठाणे रु. २०००० * डॉ. सी. एच. काळे, ठाणे रु. २०००० * नंदलाल पंढरीनाथ वाघ, ठाणे यांच्याकडून कै. पंढरीनाथ शेठ वाघ व कै. कमळाबाई वाघ यांच्या स्मरणार्थ रु. २०००० * कै. भागिरथी मोतिराम मोरेकर स्मरणार्थ रु. १६००३ * रमेश व्ही. धारणे, ठाणे रु. १५००० * रमेश केशव पटवर्धन, गोरेगाव(प.) रु. २०००० * सुनिता शरद रनाळकर, कल्याण (प.) यांच्याकडून कै. शरद रघुनाथ रनाळकर व कै. गणपती रामचंद्र सोनार यांच्या स्मरणार्थ रु. १३००२ * प्रमोद विनायक डोळस, डोंबिवली (प.) रु. १२५०० * संजय तुकाराम सूर्यवंशी, बोईसर रु. ११००० * मेधा उदय पाटणकर, डोंबिवली (पू.) रु. १०००० * सुनील गणेश पुराणिक, मुलुंड (पू)रु. १०००० * कमलाकर अनंत तळवलकर, डोंबिवली (पू.) रु. १०००० * सुधीर मांजरेकर, ठाणे रु. १०००० * चंद्रशेखर एल. दळवी, वाशी रु. १०००० * डॉ. अद्वैत पाध्ये, डोंबिवली (पू.) रु. १०००० * नेत्रा एच. दांडेकर, ठाणे रु. १०,००० * विलास व्ही. पट्टेकर, ठाणे (प.) रु. १०००० * चारूदत्त कालिदास कुलकर्णी, डोंबिवली (पू.) रु. ८००८ * रामदास हिरामण राणे, टिटवाळा रु. ८००० * अनुराधा बाळकृष्ण निंबाळकर, मुलुंड (पू.) रु. ८००० * मधुकर व्ही. दाते, ठाणे (प.) रु. ८००० *  विजया दिलीप वेंगुर्लेकर, डोंबिवली (पू.) रु. ६५०२ * उद्धव शंकर काळे, भिवंडी रु. ६४०० * सीमा एस. मुळ्ये, मुलुंड (प.) रु. ५००३ * एस. ए. कुंटे, ठाणे (पू.) रु. ५००१ * श्रीराम दत्तात्रय मनोहर, जांभूळपाडा, रायगड यांच्याकडून कै. दत्तात्रय केशव व कै. हेमलता दत्तात्रय मनोहर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * डॉ. सुनेत्रा श्रीराम मनोहर, जांभूळपाडा, रायगड यांच्याकडून कै.विनायक जयराम व कै. मनोरमा विनायक दातार यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * सूर्यकांत सुदाम गोलतकर, घाटकोपर (पू.) रु. ५००० * अलका नंदकुमार मानकामे, पनवेल रु. ५००० * पी. आर भट, मुलुंड (पू.) रु. ५००० * एम. आर. तेलंगे, ठाणे (प.) रु. ५००० * अदिती आगरकर, ठाणे (प.) रु. ५००० * कमलाकर लक्ष्मण काळे, ठाणे रु. ५००० * लीना नारायण वाडकर, ठाणे (प.) रु. ५००० * पी. बी. पटवर्धन, ठाणे रु. ५००० * पंकज विष्णु वढावकर, ठाणे (प.) रु. ५००० * ललिता इनामदार, डोंबिवली (पू.) यांच्याकडून कै. प्रभाकर इनामदार यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * सुनंदा गं. डेंगळे, डोंबिवली (पू.) रु. ५००० * मधुकर भाऊराव महाजन, ठाणे रु. ५००० * प्रकास ग. शिंदे, ठाणे (प.) यांच्याकडून कै. गजानन स. शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *  किशोरी मारु तीराव कदम, वाशी यांच्याकडून कै. मारुतीराव शि. कदम व कै. उन्मेष मा. कदम यांच्या स्मरणार्थ रु. ४५०३ *  किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे (प.) रु. ४००४ * नीलिमा पी. शिंदे, ठाणे रु. ४००० * पी. के. करोडे, ठाणे (प.) रु. ४०००   (क्रमश:)

आम्ही प्रथमत: आपल्या (आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा, गडचिरोली) कार्याचे खूप कौतुक करतो व छोटीशी मदत करतो. आम्हाला समाजकार्यात प्रचंड रस असून  ८० व्या वर्षांतही अशा उपक्रमांना मदत करीत असतो. खरोखर ही अशी कामे एकटे सरकार करू शकणार नाही तर त्याला समाजातील सक्षमांनी स्वत:च्या चळवळी उभारल्या तरच हा कलंक पुसता येईल. आम्ही पूर्वी त्याकाळचे मोठे म्हणावे असे हॉस्पिटल चालवत होतो व आता प्रथमोपचार व रुग्ण देखभाल याबाबत आमच्याच एका संस्थेमार्फत प्रशिक्षण देत आहोत. याचे रितसर शिक्षण आम्ही परदेशांतून घेतले व येथे अनेकांना प्रशिक्षित करून नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. पण आपल्यासारख्या प्रमाणे ग्रामीण भागांत काम करण्याची खूप इच्छा आहे.  डॉ. सुभाष व डॉ. कुंदा म्हसकर, कुसुंमांजली, गोखले रस्ता, नौपाडा, ठाणे- ४००६०२

(देणगीदारांनी धनादेशामागे संपूर्ण नाव, पत्ता, पॅन व दूरध्वनी क्रमांक अवश्य लिहावा.)