लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  गणेशोत्सवाच्या दिवसांत दहा सेवाभावी संस्थांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली होती. प्रतिकूल परिस्थिीतीतही मोठय़ा हिमतीने व कळकळीने सेवा बजावणाऱ्या या सेवाभावींना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’च्या या आवाहनास वाचक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

*सुधन यार्दी, अंधेरी (पू), रु. १२५०००  *शैलल्का विष्णू मोर्डेकर, माहिम रु. ५५०००  *सुरेश बाळकृष्ण खानोलकर, अंधेरी (प), यांजकडून स्व. सुलोचना बाळकृष्ण खानोलकर यांच्या स्मरणार्थ रु. २५०००  *संजीव गणपत सुर्वे, अंधेरी (पू), रु. १०००  *अरविंद केळकर, यवतमाळ रु. ४००००  *सदानंद श्रीरंग सावंत, चेंबूर रु. १५०३  *प्रवीण विश्वनाथ लोखंडे, कुर्ला (पू), रु. ४३०००  *ओम संतोष सारंग, बोरिवली (पू), रु. २५००  *चिन्मयी मकरंद खवळे, बोरिवली (पू), रु. २५००  *श्रीकृष्ण अनंत सावंत, पवई रु. ५००७  *निर्मला केतकर, कांदिवली (पू), रु. ६०००  *इला केतकर, कांदिवली (पू), रु. ४०००  *मीना नाईक, मुलंड (प), रु. २००१  *सुभा एस. कुलकर्णी, दादर (प), ५०००  *विजया एम. वालावलकर, दादर (प), रु. २०००  *आदित्य एस. कुलकर्णी, दादर (प), रु. १००००  *सुनील सदानंद वर्तक, मुलुंड (पू), रु. ५००१  *सायली एस. पारकर, गोरगांव (पू), यांजकडून स्व. विजया प्रभाकर शिवलकर यांच्या स्मरणार्थ रु. ३०००  *दीपा प्रधान, बोरिवली (प), रु. १२०००  *अ‍ॅना ज्युलियन परेरा, वसई (प), रु. १००००  *वामन डोंगरे, ठाकूरव्दार रु. १००००  *नरेश कृष्णाजी दीक्षित, डोंबिवली (पू), रु. १००००  *यशवंत विष्णू मुळ्ये, विलेपार्ले (पू), रु. १००००  *आशा यशवंत मुळ्ये, विलेपार्ले (पू), रु. १००००  *अनिल नारायण कर्वे, बोरिवली (प), रु. १५०००  *तृषान्त ठाकूर रु. २००२  *अरुंधती गोसावी, गोरेगांव (प), रु. २५००  *दिलीप वासुदेव जोशी, माहिम रु. ७०००  *मीनाक्षी गवासने, चेंबूर रु. ५०००  *कल्याण कोंडिबा लगड, वसई (प), रु. ३३३३  *उषा भरत पाटील, शहादा यांजकडून स्व. खंडू काथू पाटील यांच्या स्मरणार्थ रु. ७१०० *विभाकर मिरजकर -पुणे – रु. २०,००० *संतोष झरकर – पिंपरी, पुणे – रु. १२०० *बेळगाव मराठी मित्र मंडळ नागरी सहकारी पतसंस्था – कोल्हापूर – रु. १११११ *बाळासाहेब कडोलकर – कोल्हापूर – रु. ११००० *रवींद्र आपटे – पुणे – रु. १०,००० *हर्षद पावसकर – पुणे – रु. ६००० *सुभाष फोटोग्राफिक्स – कोल्हापूर – रु. ५००१ *परफेक्ट पॅकिंग इंडस्ट्रीज -कोल्हापूर – रु. ५००० *नितीन भांजी – पुणे – रु. ३००० *एस. जी. पाटील – कोल्हापूर – रु. २५०१ *आर. बी. गोकाककर – कोल्हापूर – रु. २५५१ *कामन्ना रेमाणीचे – कोल्हापूर – रु. २५०० *कृष्णा निर्मळे – कोल्हापूर – रु. ११११ *परशराम पाटील – कोल्हापूर – रु. १००० *पांडुरंग हरगुडे – कोल्हापूर – रु. १००१ *गंभीर पाटील – कोल्हापूर – रु. १००१ *माधवराव राऊत – कोल्हापूर – रु. १००० *दत्तात्रय पाटील – कोल्हापूर – रु. १००१ *सुरेश वारगंणटीवार – नवी सांगवी – रु. १०००/-

क्रमश: