समाजाप्रती सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या संस्था, व्यक्तींना दाद देतानाच त्यांच्या कार्याला आर्थिक पाठबळ लाभावे यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’  उपक्रमाला सुहृद वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद सर्वाचीच उमेद वाढविणारा आहे. समाजातील वंचित तसेच असहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच कला, आरोग्य, शिक्षण आदी विविध क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात प्रसिद्ध केल्यानंतर  ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू झाला आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*हितचिंतक, अंधेरी (प) रु. ११०००० *प्रा. एस. एस. नाडकर्णी, पणजी, गोवा यांजकडून कै. ताराबाई आणि सदाशिव नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *कल्पना नारायण जोग, अंधेरी (प) रु. १००००० *सुधा परमानंद देसाई, प्रभादेवी रु. ४०००० *मारुती व्ही. तपस्वी, करंझाले, गोवा रु. ४०००० *संजय खेडगीकर, विलेपार्ले (पू) रु. ३०००० *विद्या अवर्सेकर, अंधेरी (पू) रु. ५००० *महादेव राजाराम जाधव, मुंबई सेंट्रल, रु. २५५० *एस. बी. शिंदे, विलेपार्ले (प) रु. ५००० *निर्मला व्ही. विरकर, गिरगांव रु. १०००० *शुभांगी महाजन, बोरिवली (पू), रु. १०००० *प्राची बापट, प्रभादेवी रु. ३३०० *शुभांगी यशवंत धुरु, बोरिवली (प) रु. २५०० *विश्वास विष्णु दामले, कांदिवली (प) रु. ५००४ *श्रीकांत भगवते, कांदिवली (प) रु. ३००० *अंजली देशपांडे, जोगेश्वरी (पू) रु. १५००० *सुषमा श्रीधर रसाळकर, बोरिवली (प) रु. २५०० *उर्मिला पत्के, दादर रु. ३००० *मधुकर सीताराम घाग, मालाड (प) रु. ५०२५ *मिलिंद आणि जयवंत अवसरे, गोरेगांव (पू) यांजकडून कै. सुनिता जयवंत अवसरे यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *शांताराम गोपाळ चांदोरकर, ग्रॅन्टरोड रु. ५००० *सुनीता दत्ताराम शिंदे, ताडदेव रु. ११५१ *पृथ्वीराज व्ही. किल्लेकर, बोरिवली (पू) रु. २०००० *श्रद्धा, स्वस्तिक, मनिषा आणि सुरेश दिवेकर, मालाड (प) रु. ४००४ *कल्याणी अनंत नारकर, दादर (प) रु. १०००० *अनिता गोंधळेकर, बोरिवली (प), रु. ११००० *मनीषा व्ही. वेंगुर्लेकर, सायन रु. १००० *सुनिल संत, कल्याण (प) यांजकडून कै. कल्पना सुनील संत यांच्या स्मरणार्थ रु. ५००१ *विजयकुमार अंबादासराव पंदीलवार, नांदेड रु. ३००० *आशा बी. आव्हाळे, माटुंगा रु. २५०१ *रमाकांत एस. मांजरेकर, गोरेगांव (प) रु. ३००० *शिल्पा मंदार धनु, कांदिवली (प)रु. ५००० *अनंत पांडुरंग पाटील, पालघर रु. १५०१ *विष्णू गणेश कर्वे, माहिम रु. ११११ *मालविका मनोहर पुरोहित, सीबीडी बेलापूर रु. ४००० *शशिकला डी. सावंत, विलेपार्ले (पू), रु. ५००० *कमलाकर हंसचंद्र पाटील, अंधेरी (पू) रु. ६००० *माधवी तेरेदेसाई, ठाणे (प) रु. १०००० *धनंजय अभ्यंकर, विलेपार्ले (पू)कै. भालचंद्र अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *प्रतीक्षा शिंदे, अंधेरी (पू) रु. १००१ *अर्चना रमेश अष्टमकर, मालाड (पू) रु. ८०००    (क्रमश:)